*शाळासिद्धी रजिस्ट्रेशन सोपे आहे*
*तेही आपल्या मोबाईलवरुन*
शाळासिद्धी रजिस्ट्रेशन खालील सोप्या पद्धतीने करु शकता ते ही आपल्या स्वत:च्या मोबाईलवरुन
सुरुवातीला मोबाईल मधील गुगल क्रोम ला टच करावे
http://www.shaalasiddhi.nuepa.org/Shaalasiddhi/Common/CreateUsers
ही वेबसाईट टच करावी
School Level ऑप्शन घ्यावे
शाळेचा युडायस नंबर टाकावा
मुख्याध्यापकाचे नाव टाकावे
मुख्याध्यापकाचे अडनाव टाकावे
मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर टाकावे
शाळेचा इमेल आय डी टाकावा ( आसेल तर )
Creat Pin (OTP) ला टच करावे .
आता आपल्या मोबाईल वर एक साधा मॅसेज आला आहे त्यातील Otp पिन नंबर क्रमांक टाका
आता आपला पासवर्ड create करा
create new password
दोन वेळेस तोच पासवर्ड टाका
(पासवर्ड तयार करताना
या मध्ये एक अल्फाबेटीकल लेटर ,बाकी स्मॉल लेटर ,एक स्पेशल लेटर व एक न्युमरीकल लेटर टाका )
उदाहरणार्थ Yogesh@123
आता आपणास तयार केलेला पासवर्ड आपल्या मोबाईल प्राप्त होइल तो जतन करु ठेवावा . आपले रजिस्ट्रेशन कंपलेट झाले .
पुण्हा लॉगिन करताना खालील साईटवर जावुन
www.shaalasiddhi.nuepa.org
आपल्या शाळेचा युडायस नंबर व पासवर्ड टाकुन साईड वर माहिती भरावी .
No comments:
Post a Comment